सेवानिवृत्त सैनिकाचे जंगी स्वागत

कंधार : भारतीय सैन्यात (In the Indian Army) आपली सेवा पूर्ण करून गावी परतलेल्या जवानाचे जंगी स्वागत करण्यात आले. तसेच गावातील प्रमुख रस्त्यावर मिरवणूक (Procession on the main street of the village) काढून अभूतपूर्व स्वागत करण्यात आले. भगवान मंगनाळे (Bhagwan Mangnale) असे सेवानिवृत्त झालेल्या जवानांचे नाव आहे. (A warm welcome to the retired soldier)

 

 

भारतीय सैन्य दलातील जवान भगवान पाडूरंग मंगनाळे यांनी आपली १९ वर्षाची सेवा पूर्ण केली आहे. आपल्या जन्मभूमी कौठा (ता. कंधार, जि. नांदेड) येथे परत आले. कौठा येथून महात्मा बसवेश्वर पुतळ्यापासुन देश भक्तिपर गीत लावत रॅली काढण्यात आली. गावातील मुख्य रस्त्याने भव्य मिरवनुक काढण्यात आली. यावेळी गावातील महिलानी ठिक ठिकाणी सैनिकाचे औकक्षण करत स्वागत केले.  (A warm welcome to the retired soldier)

 

यावेळी मुखेड, गडगा, काटकंळबा, राऊतखेडा, शिरुर, धानोरा येथील तरुण मोठ्या संख्येनी उपस्थित होते. कै.शिवराजजी देशमुख महाविद्यालय येथे नागरी सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी वर्ग मित्रांच्या वतिने मंगनाळे याचे सहपत्नीक सत्कार करण्यात आला. (A warm welcome to the retired soldier)

 

मी देशाच्या सिमेवर राहुन देशसेवा केली तस तुम्ही माझ्या परीवाराची गावकर्यानी सुरक्षा केली मी गावकर्याचा आभारी आहे अनेक वेळा सकंटे आली कसली ही जिवाची भिती न बाळगता दऱ्याखोऱ्यातुन देशसेवा करण्याच भाग्य लाभले. माझा सन्मान केला त्याबद्दल सर्वांचे मनापासून अभारी आहे.
                                                            – भगवान मंगनाळ, सेवानिवृत्त सैनिक.

 

कार्यकर्माच्या अध्यक्षस्थानी सरपंच अर्चनाताई देशमुख, माजी सैनिक ज्ञानेश्वर पा.डूमणे, के. के. पवार, गजानन ठाकुर, सैनिक गणेश होनराव, माजी सैनिक विठ्ठल वडजे, योगेश पाटील, सुभाष वडजे, गजानन हामपले, ओमकार पाटील, सुधीर इंदोरे, अमोल सुडंगे, शिवाजी पालिमकर, पत्रकार शिवाजी पन्नासे, राजेश पावडे, प्रभाकर पांडे आदी मान्यवर उपस्थित होते. (A warm welcome to the retired soldier)

 

 

कार्यक्रमाचे सुत्रसंचलन प्रताप देशमुख यानी केले. तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गजानन महाराज, सलिम शेख, नुरोद्दिन सय्यद, गणपत कहाळेकर, प्रशात वाघमारे, ज्ञानेश्वर तेलंग, गोपाळ बोडलवाड, शुभंम इदोरे, संतोष हराळे, संतोष मोरलवार, पुडंलिक मुडकर, संतोष देशमुख, योगेश पावडे, राजु कदम, अकुश जाधव अदीनी परिश्रम घेतला. (A warm welcome to the retired soldier)

Local ad 1