Pune Book Festival। पुणे पुस्तक महोत्सवात भरगच्च कार्यक्रमांची मेजवानी 

Pune Book Festival । पुणे  : भारतीय भाषांमधील पुस्तकांचे ६०० पेक्षा अधिक स्टॉल, ८० पेक्षा अधिक पुस्तकांचे प्रकाशन, लिट फेस्टीव्हल, बाल चित्रपट महोत्सव (Book releases, Lit Festivals, Children’s Film Festivals), शालेय विद्यार्थ्यांसाठी कार्यशाळा, सांस्कृतिक कार्यक्रम अशा भरगच्च कार्यक्रमांची मेजवानी यंदाच्या पुणे पुस्तक महोत्सवात नागरिकांना मिळणार आहे.