पुणे : ‘‘स्वतःला शांती व प्रेमाचे प्रतिरूप बनवून अवघ्या जगामध्ये दिव्य भावना जगभर पसरवत जावे’’ असे उद्गार निरंकारी सद्गुरु माता सुदीक्षा महाराज यांनी 75 व्या वार्षिक निरंकारी संत समागमाच्या समापन सत्रामध्ये केले. (Concluding the 75th Annual Nirankari Sant Samagam which preaches the message of spirituality and humanity)
प्रेम, शांती व मानवतेचा दिव्य संदेश प्रसारित करणाऱ्या या पाच दिवसीय समागमाची यशस्वी सांगता झाली. भव्य-दिव्य रूपात आयोजित करण्यात आलेल्या 75 व्या वार्षिक निरंकारी संत समागमाच्या आयोजनाने समालखा (हरियाणा) येथील संत निरंकारी आध्यात्मिक स्थळाचे प्रांगण श्रद्धा, भक्ति व प्रेमाच्या दिव्य प्रकाशाने आलोकित झाले होते. अध्यात्माच्या या पावन व मनोहारी उत्सवामध्ये सहभागी होऊन भक्तगण आनंदविभोर झाले होते. (Concluding the 75th Annual Nirankari Sant Samagam which preaches the message of spirituality and humanity)
पहिला दिवस : सेवादल रॅली
दुसरा दिवस
तिसरा दिवस
चौथा दिवस
गांधी ग्लोबल फैमिलीकडून शांतिदूत सन्मान प्रदान
कवि दरबार
समागमाच्या चौथ्या दिवसाचे मुख्य आकर्षण होते एक बहुभाषी कवी दरबार. या कवी दरबारामध्ये ‘आत्मिकता व मानवता संगे संगे’ या शीर्षकावर आधारित देश विदेशातून आलेल्यास 22 कवींनी हिंदी, पंजाबी, उर्दू, हरियाणवी, मुलतानी, इंग्रजी, मराठी व गुजराती भाषांच्या माध्यमातून सारगर्भित भावनांनी युक्त कविता सादर केल्या. (Concluding the 75th Annual Nirankari Sant Samagam which preaches the message of spirituality and humanity)
निरंकारी प्रदर्शनी
संत समागमामध्ये यावर्षी लावण्यात आलेल्या निरंकारी प्रदर्शनीमध्ये प्रामुख्याने आजवरच्या 75 संत समागमांचा इतिहास मॉडेल्स, तैलचित्रे, प्रत्यक्ष नाटिका तसेच दृकश्राव्य माध्यमातून दर्शविण्यात आला होता. यावर्षी निरंकारी प्रदर्शनीमध्ये 6 मुख्य दालने होती. त्यामध्ये एक मुख्य प्रदर्शनी, स्टुडिओ डिव्हाईन, बाल प्रदर्शनी, आरोग्य आणि समाज कल्याण विभाग प्रदर्शनी, थिएटर आणि डिझाईन स्टुडिओ आदिंचा समावेश होता. (Concluding the 75th Annual Nirankari Sant Samagam which preaches the message of spirituality and humanity)
कायरोप्रॅक्टिक शिबिर
डॉक्युमेंटरी
सेवादल व अन्य भक्तांचे योगदान
सुमारे 600 एकर मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या या समागमामध्ये मंडळाच्या विविध विभागातील सेवादार भक्त आणि सेवादलाचे सुमारे 1,50,000 महिला व पुरुष स्वयंसेवक रात्रंदिवस आपल्या सेवा अर्पण करत होते. (Concluding the 75th Annual Nirankari Sant Samagam which preaches the message of spirituality and humanity)
आरोग्य सेवा
सुरक्षा व्यवस्था व वाहतूक व्यवस्था