शेअर बाजारातील बिगबुल राकेश झुनझुनवाला यांचे निधन

मुंबई : शेअर मार्केटमधील (share market) बादशाह दिग्गज गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला (Rakesh Jhunjhunwala) (वय 62) यांचे निधन झाले. बिग बुल नावाने ते प्रसिद्ध होते. राकेश झुनझुनवाला गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. (Share market big bull Rakesh Jhunjhunwala passed away..)

 

 

 

राकेश झुनझुनवाला यांना दरम्यान रुग्णालयातुन डिस्चार्ज देण्यात आला होता. परंतु पुन्हा प्रकृती बिघडल्याने त्यांनी ब्रिज कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, डॉक्टरांनी त्यांचे निधन झाल्याची माहिती दिली. झुनझुनवाला यांना किडनीचा आजार असल्याची माहिती समोर आली आहे.(Share market big bull Rakesh Jhunjhunwala passed away..)

 

 

 

शेअर मार्केटमध्ये कोणत्या शेअरवर पैसे लावण्याने फायदा होते यांचे भाकित राकेश झुनझुनवाला करायचे. त्यांनी दिलेला सल्ला हा योग्य असायचा त्यामुळे अनेकजण त्यांच्या बोलण्याकडे कान लावून असायचे. (Share market big bull Rakesh Jhunjhunwala passed away..)

 

Local ad 1