Sanjay Raut Case : राज्यसभेचे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना ईडीने तब्बल 25 तासांच्या चौकशीनंतर अखेर अटक करण्यात आली. (ED has finally arrested Shiv Sena MP Sanjay Raut)
राऊत यांना आज सकाळी 9:30 वाजता वैद्यकीय तपासणीसाठी जे जे हॉस्पिटलमध्ये घेऊन जाणार आहेत. त्यानंतर सकाळी 11:30 वाजता न्यायालयासमोर उभे केले जाणार आहे. (ED has finally arrested Shiv Sena MP Sanjay Raut)
रविवारी सकाळी सात वाजल्यापासून ईडीचं पथक संजय राऊतांच्या (Shiv Sena MP Sanjay Raut) भांडुपमधील मैत्री बंगल्यात ठाण मांडून होतं. दिवसभर चौकशी केल्यानंतर राऊतांना रात्री उशिरा 11.38 वाजता अटक करण्यात आली. (ED has finally arrested Shiv Sena MP Sanjay Raut)
संजय राऊत (Shiv Sena MP Sanjay Raut) यांना नऊ तासांच्या चौकशीनंतर ईडीने ताब्यात घेतले. राऊत यांच्या घरी रविवारी सकाळीच ईडीचे (ED) पथक दाखल झाले होते. त्यानंतर संजय राऊत यांची नऊ तास चौकशी करण्यात आली. दुपारी चार वाजण्याच्या आसपास त्यांना ईडीने ताब्यात घेतले. अधिक चौकशीसाठी राऊत यांना ईडीच्या कार्यालयात नेण्यात आले. त्यानंतर सव्वा सहा वाजण्याच्या दरम्यान 11 लाख 50 हजार रूपयांची रोकड संजय राऊतांच्या (Shiv Sena MP Sanjay Raut) घरातून जप्त करण्यात आली.