पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या देहूत

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) उद्या मंगळवारी (14 जून) देहूत येत आहेत. त्यांच्या हस्ते श्री संत तुकाराम महाराज (Shri Sant Tukaram Maharaj) शिळा मंदिराचा लोकार्पण सोहळा पार पडणार आहे. लोकार्पणानंतर दुपारी 2 वाजताच्या सुमारास त्यांची सभा होणार आहे. देहू-देहूरोड मार्गावरील माळवाडीतील मैदानात सभा होणार असून, त्यामध्ये चाळीस हजार भाविकांची बैठक व्यवस्था करण्यात आली आहे. (Prime Minister Narendra Modi dies tomorrow)

 

 

 पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते श्री संत तुकाराम महाराज मूर्ती, शिळा मंदिराचा लोकार्पण सोहळा मंगळवारी होणार असून, मुख्य मंदिराचा कार्यक्रम झाल्यानंतर सभामंडपात वारकरी, उपस्थित भाविकांशी ते संवाद साधणार आहेत. मंगळवारी दुपारी एक वाजून दहा मिनिटांनी पंतप्रधान मोदी यांचे लोहगाव विमानतळावर आगमन होईल. त्यानंतर विमानतळावरून देहूकडे हेलिकॉप्टरने पंतप्रधान मोदी प्रयाण करतील. (Prime Minister Narendra Modi dies tomorrow)

https://twihttps://twitter.com/narendramodi/status/1

 

 पंतप्रधान नरेंद्र मोदी केले ट्विट

536334734401359874?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E158

एक वाजून ४५ मिनिटांनी मंदिर समिती जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज मंदिर संस्थान परिसरात दाखल होतील. या ठिकाणी मोदी यांच्या हस्ते श्री संत तुकाराम महाराज मूर्ती, शिळा मंदिराचा २० मिनिटांचा लोकार्पण सोहळा होणार आहे. त्यानंतर तेथून दोन वाजून दहा मिनिटांनी सभेच्या ठिकाणी मोदी दाखल होतील. या ठिकाणी ५० मिनिटांची सभा होणार असून, सभामंडपात वारकरी, उपस्थित भाविकांशी ते संवाद साधणार आहेत, असे जिल्हा प्रशासनाकडून जाहीर करण्यात आलेल्या दौऱ्यात स्पष्ट करण्यात आले आहे. (Prime Minister Narendra Modi dies tomorrow)

 

 

 

Local ad 1