पेट्रोल-डिझेलवरील व्हॅट राज्य सरकार कमी करणार का ? काय म्हणाले खासदार सजंय राऊत जाणून घ्या

मुंबई : केंद्र सरकारने पेट्रोल-डिझेलच्या दरांमध्ये (Petrol Diesel Price) कपात केली असून, त्याचा सर्वसामान्यांना काहीसा दिलासा आहे. यावर शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Shiv Sena MP Sanjay Raut) यांनी आपेल मत व्यक्त केले आहे. आधी दरवाढ करायची आणि त्यानंतर कमी करायचे, ही केंद्र सरकराची सुनी सवय आहे, अशा शब्दात निशाना साधला आहे. (Will the state government reduce VAT on petrol and diesel? Find out what MP Sajanya Raut said)

 

केंद्र सरकारने पेट्रोल-डिझेलचे (Petrol Diesel Price) दर कमी केल्यावर राज्य सरकारही व्हॅट (State Government VAT) कमी करणार का? असा प्रश्नानाला उत्तर दिले आहे. राज्य सरकार आणि अर्थमंत्री (State Government and Finance Minister) निर्णय घेतील, अशी प्रतिक्रिया संजय राऊत (Sanjay Raut) यांनी दिली आहे. (Will the state government reduce VAT on petrol and diesel? Find out what MP Sajanya Raut said)

खासदार राऊत म्हणाले, “महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेलवरील व्हॅट कमी करण्याबाबत राज्याचे मुख्यमंत्री निर्णय घेतील. हे जे दर कमी केले आहेत, ते आधी वाढवले होते, हे तुम्हालाही माहीत असेल. 15 रुपये वाढवायचे, 9 रुपये कमी करायचे आणि आपली तिजोरी भरायची. त्यातलाच हा भाग. या विषयावर राज्य सरकार, अर्थमंत्री, मुख्यमंत्री निर्णय घेतील. इंधनाचे दर कमी करणं ही केंद्र सरकारची जबाबदारी आहे. हा राज्याच्या अखत्यारीतील विषय नाही. इंधनाच्या किमती, कच्च्या तेलाच्या किमती, त्यानंतर आंतरराष्ट्रीय बाजारात काय सुरु आहे? हे केंद्र सरकारला पाहायचंय. राज्य सरकारला जे करायचं ते करत राहतील.

 

पेट्रोल-डिझेलच्या वाढलेल्या दरांत कपात केंद्रानंच करावी. पण त्याआधी केंद्राने राज्याचा जीएसटी (GST) परतावा द्यावा. आमच्याकडून सातत्यानं ही मागणी केली जात आहे. केंद्राने महाराष्ट्राच्या वाट्याची जीएसचीटी रक्कम आहे हजारो कोटींची, ती परत द्यावी. म्हणजे आम्हालाही काहीतरी करण्यासाठी ताकद मिळेल. याविषयावर कोणीच काही बोलत नाही. विरोधी पक्षनेतेही काहीच बोलत नाही, असा चिमटा काढला. (Will the state government reduce VAT on petrol and diesel? Find out what MP Sajanya Raut said)

Local ad 1