Health Department Recruitment : गट ‘क’ची परिक्षा होणार का ? यावर काय म्हणाले राजेश टोपे
पुणे : आरोग्य विभागाचा पेरप समाजमाध्यमांवर व्हायरल करण्यात आला होता. त्यामुळे गट ‘ड’ची परीक्षा पुन्हा घेण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. (The state government decided to retake the Group D examination) परंतु गट ‘क’ गटाची (‘C’ group) पुन्हा परीक्षा घेण्याविषयी अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही, असे राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे (Health Minister Rajesh Tope) यांनी सांगितले. ते शुक्रवारी पुण्यात पत्रकारांशी बोल होते. (Health Department Recruitment : Will there be Group C exam? What did Rajesh Tope say about this?)
Health Department Recruitment : गट ‘क’ची परिक्षा होणार का ? यावर काय म्हणाले राजेश टोपे : व्हिजीओ
गट ‘क’ संवर्गाचा पेपर 500 उमेदवारांपर्यंत गेला असेल, अशी शंका पोलिसांना आहे. त्याबरोबर अजून तपास सुरू असल्याचे सांगत आहेत. तसेच गट ‘क’ गटाचा पेपर दोन सत्रांत झाला असून, त्यातील सामान्य ज्ञानाचे 60 गुणांचे प्रश्न समान होते. त्यामुळे त्यामध्ये काही अनुचित प्रकार घडला असेल, अशी शंका आहे. (Health Department Recruitment : Will there be Group C exam? What did Rajesh Tope say about this?)