पुण्यात खादी व ग्रामोद्योगी वस्तुंच्या राज्यस्तरीय प्रदर्शन

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या अमृत महोत्सवानिमित्त (On the occasion of Independence Day nectar festival) पंतप्रधान रोजगार निर्मिती (PM job creation) कार्यक्रमांतर्गत महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्यावतीने (Maharashtra State Khadi and Village Industries Board) शेतकी महाविद्यालय आवारातील हातकागद संस्थेत आयोजित राज्यस्तरीय प्रदर्शनाला मंडळाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अंशु सिन्हा (Chief Executive Officer Anshu Sinha) यांनी भेट दिली. (State level exhibition of Khadi and Village Industries in Pune)

 

 

यावेळी जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक पी. डी. रेंदाळकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी बीपीन जगताप, जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी डी. एन. बनसोडे, सहाय्यक जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी अमर राऊत आदी उपस्थित होते. (State level exhibition of Khadi and Village Industries in Pune)

 

प्रदर्शनात काही वैशिष्ठ्यपूर्ण वस्तू असल्याने नागरिकांसाठी ही विशेष पर्वणी ठरेल आणि उद्योजकांसाठी ही चांगली संधी ठरू शकेल, असा विश्वास यावेळी श्रीमती सिन्हा यांनी व्यक्त केला. (State level exhibition of Khadi and Village Industries in Pune)

 

 

प्रदर्शन ३ मार्चपर्यंत सुरू राहणार असून त्यात खादीचे कपडे, कोल्हापूरी चप्पल, महाबळेश्वरचा मध, विविध मसाले, पापड आणि हस्तकलेच्या वस्तू विक्रीसाठी ठेवण्यात आल्या आहेत.  नागरिकांनी प्रदर्शनाला भेट देऊन ग्रामोद्योगाला प्रोत्साहन द्यावे असे आवाहनदेखील श्रीमती सिन्हा यांनी केले आहे. (State level exhibition of Khadi and Village Industries in Pune)

Local ad 1