महारोजगार मेळाव्याचे 26 जानेवारीपासून आयोजन
नांदेड : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता,मार्गदर्शन केंद्राच्यावतीने 26 ते 29 जानेवारी 2022 या कालावधीत महारोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे .(Maharojgar Melava organized from 26th January)
Related Posts