चिंता वाढणारी बातमी । राज्यात बुधवारी आढळले 26 हजार कोरोना बिधत
MH टाईम्स वृत्तसेवा । गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची वाढती संख्या (Increasing number of corona patients) पहात, आपण तिसऱ्या लाटेच्या उंबरओठ्यावर असल्याचा भास होतो. राज्यात बुधवारी कोरोनाचा मोठा उद्रेक झाला आहे. (A major outbreak of corona occurred on Wednesday) राज्यात बुधवारी 26 हजार 538 रूग्ण आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. राज्यातील सक्रीय रूग्णांची संख्या आता 90 हजाराच्या घरात जाऊन पोहचली आहे. (26,000 corona bids were found in the state on Wednesday)
राज्यात कोरोनाचा उद्रेक दिवसेंदिवस वाढू लागला आहे. राज्यात बुधवारी कोरोनाचा अक्षरशः महाउद्रेक झाला आहे. बुधवारी दिवसभरात एकुण 26 हजार 538 नवे रूग्ण आढळून आले आहेत. तर 5331 कोरोनाबाधित रूग्णबरे होऊन घरी परतले आहेत. राज्यात आज 08 कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. राज्यातील सक्रीय कोरोनाबाधित रूग्णांची संख्या आता 87 हजार 505 इतकी झाली आहे. सक्रीय कोरोनाबाधित रूग्णांची संख्या लाखाच्या घरात गेल्याने राज्याच्या चिंता वाढल्या आहेत. (26,000 corona bids were found in the state on Wednesday)
Sindhutai Sapkaal । ज्येष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
Related Posts
ओमायक्रॉन व्हेरिएंटच्या रूग्णांमध्येही राज्यात वाढ सुरू आहे. राज्यात आज ओमिक्रॉनने शतक ठोकले. राज्यात ओमिक्रॉनचे 144 नवे रूग्ण आढळून आले. (26,000 corona bids were found in the state on Wednesday)
नांदेड जिल्ह्यात 45 कोरोना बाधित आढाळले
राज्यात आढळून आलेल्या नव्या ओमिक्रॉन रूग्णांमध्ये मुंबई 100, नागपुर 11, पुणे मनपा 07, ठाणे मनपा 07, पिंपरी-चिंचवड 6, कोल्हापूर 5, आणि अमरावती, उल्हासनगर, भिवंडी-निजामपूर मनपा या ठिकाणी प्रत्येकी 2 तर पनवेल आणि उस्मानाबादमध्ये प्रत्येकी एक रूग्ण आढळून आला आहे. (26,000 corona bids were found in the state on Wednesday)
राज्यात बुधवार अखेर 797 ओमिक्रॉन रूग्ण आढळून आले आहेत. यातील 330 रूग्णांचे RTPCR अहवाल निगेटिव्ह आल्याने त्यांना घरी सोडून देण्यात आले आहे. राज्यातील सक्रीय ओमिक्रॉन रूग्णांची संख्या आता 467 इतकी झाली आहे. (26,000 corona bids were found in the state on Wednesday)
नांदेड-हडपसर एक्सप्रेस रेल्वेचे असे आहे वेळापत्रक, जाणून घ्या !