नांदेड जिल्ह्यात 45 कोरोना बाधित आढाळले

नांदेड : नांदेड शहरासह ग्रामीण भागात आता कोरोना वाढत असून, बुधवारी 45 रुग्ण आढळले आहेत. (Nanded 45 corona affected)

 

आज एकूण 1032 चाचण्या करण्यात आले असून, त्यातील  45 पॉझिटिव्ह अले आहेत. त्यात महापालिका क्षेत्रात 37 असून, उर्वरित रुग्ण ग्रामीण भागातील आहेत. आज एका ही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. (Nanded 45 corona affected)

Local ad 1