...

Omicron update। पुणे शहर आणि जिल्ह्यात ओमायक्रॉन बाधित 46 रूग्ण आढळल्याने खळबळ

Omicron update । MH टाईम्स वृत्तसेवा : राज्यात ओमायक्रॉन रूग्णांच्या संख्येतही झपाट्याने वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. राज्यात रविवारी 50 ओमिक्रॉनचे रूग्ण आढळून आले आहेत. (About 50 Omicron patients were found in the state on Sunday) यामध्ये पुणे मनपा 36, पिंपरी-चिंचवड 8,  पुणे ग्रामीण 2, सांगली 2, ठाणे 1, मुंबई 1 या 50 रूग्णांचा समावेश आहे. (Pune Municipal Corporation 36, Pimpri-Chinchwad 8, Pune Rural 2, Sangli 2, Thane 1, Mumbai 1.) एका दिववांत पुणे शहर आणि जिल्ह्यात 46 रुग्ण आढळल्याने मोठी खळबळ उडाली  आहे. (Excitement over 46 omicron patients found in Pune city and district)

 

अंकिता पाटील-ठाकरे कोरोना पॉझिटिव्ह

राज्यात गेल्या 24 तासांत सर्वाधिक रूग्ण वाढले आहेत. कोरोनाचा वाढता उद्रेक चिंताजनक बनला आहे. एकिकडे कोरोना रूग्ण वाढू लागलेले असतानाच ओमिक्रॉनच्या रूग्णातही रविवारी मोठी वाढ झाली आहे. राज्यात रविवारी 11 हजार 877 नवे कोरोना रूग्ण आढळून आले आहेत. (Excitement over 46 omicron patients found in Pune city and district)

 

 

ATM वापारताय नवे नियम लागू ; जाणून घ्या..

राज्यात कोरोना आणि ओमायक्रॉन रूग्णांच्या संख्येत मोठी वाढ होऊ लागल्याने सरकारचे टेन्शन वाढले आहे. राज्यात रविवारी दिवसभरात एकुण 2 हजार 69 रूग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तर 9 कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. राज्यात आज अखेर 2 लाख 43  हजार 250 व्यक्ती होम क्वारंटाईन मध्ये आहेत तर 1091 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यातील सक्रीय कोरोनाबाधितांची संख्या 42 हजार 24 इतकी झाली आहे.  (Excitement over 46 omicron patients found in Pune city and district)

 

राज्याची डोकेदुखी वाढली ; शुक्रवारी कोरोनाचा विस्फोट, किती रुग्ण वाढले ?

राज्यात रविवारी ओमिक्रॉनचे 50 नवे रूग्ण आढळून आले. त्यानुसार राज्यात आज अखेर 510 ओमिक्रॉन रूग्ण आढळून आले आहेत. यातील 193 रूग्णांचे RTPCR अहवाल निगेटिव्ह आल्याने त्यांना घरी सोडून देण्यात आले आहे. त्यानुसार आज अखेर सक्रीय ओमिक्रॉन बाधित रूग्णांची संख्या 317 इतकी आहे.  (Excitement over 46 omicron patients found in Pune city and district)

 

 

राज्यात सर्वाधिक सक्रीय कोरोनाबाधित मुंबई जिल्ह्यात आहेत. मुंबईतील रूग्णांची संख्या 29 हजार 819 इतकी झाली आहे. मुंबई खालोखाल ठाण्यातील रूग्ण संख्या वाढत आहे. ठाण्यातील सक्रीय कोरोना रूग्णांची संख्या 4 हजार 669 इतकी आहे.  (Excitement over 46 omicron patients found in Pune city and district)

 

राज्य सरकारमधील अनेक मंत्री तसेच आमदारांना कोरोनेचा तडाखा बसला आहे. अनेक जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. राज्यातील 10 मंत्री आणि 20 आमदार तसेच इतर राजकीय नेते कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. यामुळे राजकीय वर्तुळात चिंतेचे वातावरण आहे. (Excitement over 46 omicron patients found in Pune city and district)

Local ad 1