New restrictions। नांदेड जिल्ह्यात लग्नात आता फक्त 50 लोकांनाच परवानगी

New restrictions नांदेड : ओमिक्रॉन, कोरोना विषाणूचा (Omicron corona virus)  प्रसार होण्याचा वाढलेला धोका पहता, त्याचाप्रसार रोखणे व त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी काही तातडीच्या उपाययोजना करणे अत्यावश्यक आहे. त्यानुसार नांदेड जिल्ह्यासाठी नवीन निर्बंध लागू  (New restrictions) करण्यात आले आहेत. हे आदेशानुसार नांदेड जिल्ह्यात पुढील निर्बंध  (New restrictions) जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर (District Magistrate Dr. Vipin Itankar) यांनी लागू केले आहेत. (Only 50 people are allowed in the wedding)

 

 

नांदेड जिल्ह्यात ओमिक्राॅनचा रुग्ण आढळला

 

 

विवाह समारंभाच्या बाबतीत समारंभ बंदिस्त जागेत असो किंवा मोकळ्या जागेवर असो त्याीठिकाणी उपस्थितांची कमाल संख्या 50 व्यक्ती पुरती मर्यादित असेल. बंदिस्त जागेत किंवा मोकळ्या जागेवर, कोणताही मेळावा किंवा कार्यक्रम, मग तो सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय किंवा धार्मिक असो, त्याकठिकाणी उपस्थितांची कमाल संख्या 50 व्यक्तींपर्यंत मर्यादित असेल. (Only 50 people are allowed in the wedding)

 

Nanded Express। नांदेड-पुणे-नांदेड एक्स्प्रेस हडपसर येथून धावणार ; प्रवाशांसाठी हा निर्णय गैरसोयीचा

 

अंत्यसंस्कारांच्या बाबतीत जास्तीतजास्त उपस्थितांची संख्या 20 लोकांपर्यंत मर्यादित असेल. राज्य / जिल्ह्याच्या कोणत्याही गर्दीच्या ठिकाणी, पर्यटन स्थळे किंवा समुद्रकिनारे, मोकळी मैदाने इत्याणदी ठिकाणी, फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 लागू (Section 144 of the Code of Criminal Procedure 1973 applies) करण्याबाबत निर्देश देण्या्त आले आहेत. त्यानुसार नांदेड जिल्ह्यायतील गर्दीच्या ठिकाणी (In crowded places in Nanded district) आवश्यकतेनुसार तसेच यथावकाश आदेश निर्गमित करण्याेत येतील. तसेच याअधी अस्तित्वात असलेल्याा इतर सर्व सूचना पुढील आदेशापर्यंत लागू राहतील.

(Only 50 people are allowed in the wedding)

 

Omicron update | ओमिक्रॉनचा मोठा विस्फोट : राज्यात पाच हजारांहून अधिक कोरोना रुग्ण आढळले

 

या आदेशाचे पालन न करणारे नागरीक भारतीय दंड संहिता 1860 मधील व संदर्भ 1 व 2 मधील तरतुदी नुसार शिक्षेस पात्र राहतील. निर्गमीत आदेशाचे काटेकोर अंमलबजावणी करण्याची जबाबदारी ग्रामीण भागात गट विकास अधिकारी तसेच नागरी भागात संबंधीत आयुक्त, महानगरपालिका, नगरपालिका / नगरपंचायत मुख्याधिकारी तसेच जिल्ह्या तील सर्व संबंधीत कार्यालय प्रमुखांची राहिल. या सर्व प्रक्रियेवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी उपजिल्हाधिकारी व तहसिलदार यांच्या सोपविण्यात आली आहे. (Only 50 people are allowed in the wedding)

 

कोरोगांव भीमा । समाजमाध्यमांद्वारे अफवा, जातीय द्वेष पसरवणाऱ्यांवर होणार कठोर कारवाई

 

 

Local ad 1