नांदेड जिल्ह्यात ओमिक्राॅनचा रुग्ण आढळला

नांदेड  : जिल्ह्यात गुरुवारी प्राप्त झालेल्या 697 अहवालापैकी निरंक अहवाल प्राप्त झाले आहेत. तर 3 कोरोना बाधित रुग्णांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आलेली आहे. 14 कोरोना रुग्ण उपचार घेत असून 2 बाधितांची प्रकृती अतिगंभीर आहे. तर दुसरीकडे हिमायतनगर तालुक्यातील एका रुग्णाचा ओमिक्राॅनचा अहवाल पाॅझिटिव्ह आला आहे. त्यामुळे आता ओमिक्राॅच्या रुग्णांची संख्या तीन आझा आहे. (omicron was found in Nanded district)

 

 

Omicron update | ओमिक्रॉनचा मोठा विस्फोट : राज्यात पाच हजारांहून अधिक कोरोना रुग्ण आढळले

हिमायतनगर तालुक्यातील (Himayatnagar taluka) 22 डिसेंबर रोजी एका कोरोना बाधित रुग्णांचा स्वाब राष्ट्रीय विषाणू जन्य रोग संशोधन संस्था पुणे (National Institute of Virological Diseases Research, Pune) यांच्या अहवालानुसार ओमिक्रोन या कोरोनाच्या नवीन प्रकारच्या विषाणूमुळे बाधित झाल्याचे आढळून आला आहे. या ओमिक्रोन बाधित रुग्णाची प्रकृती स्थिर आहे. (omicron was found in Nanded district)

 

New Year’s celebrations । नाताळ आणि नवीन वर्षाच्या सिलिब्रेशनवर निर्बंधाची टांगती तलवार

जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत रुग्णांची संख्या 2 हजार 655 एवढी आहे. आज जिल्ह्यातील 3 कोरोना बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आलेली आहे. यात नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरण 3 असे एकूण 3 व्यक्तीला रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली.  (omicron was found in Nanded district)

श्री खंडोबा माळेगाव यात्रा शांततेत पारपाडण्यासाठी पोलिसांनी घेतला “हा” निर्णय

Local ad 1