मुंबईत ओमायक्रोनचे आढळले ’इतके’ रुग्ण
मुंबई : राज्यात ओमायक्रोन विषाणूचे रुग्ण दिवसागणिक वाढत असून, रविवारी राज्यात तब्बल 31 कोरोना बधितांना ओमायक्रोनची लागण झाल्याची माहिती समोर आली. त्यात मुंबईतील 27 जण आहेत. ठाण्यातील दोन तर पुणे ग्रामीण आणि अकोला येथील एका रुग्णांचा समावेश आहे. (Omycron in Mumbai; So many patients were found on the same day)
Related Posts
omicron | पुण्यातही ओमायक्रॉनचा शिरकाव ; पिंपरीत 6, पुण्यात 1 रुग्ण आढळला