Sameer Wankhede । आर्यनसह अन्य प्रकरणाचा तपास ; त्यावर समीर वानखेडे काय म्हणाले पहा..!
समीर वानखेडेना धक्का : आर्यन खानसह सहा प्रकरणाचा तपास काढून घेतला
या सगळया घडामोडीवर समीर वानखेडे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, “मला तपासातून वगळण्यात आलेले नाही. या प्रकरणाचा तपास कोणत्या तरी केंद्रीय एजन्सीमार्फत व्हावा, अशी माझी न्यायालयात याचिका देखील केली होती. त्यामुळे आर्यन प्रकरण आणि समीर खान प्रकरणाचा तपास दिल्ली एनसीबीची एसआयटी करत आहे. दिल्ली आणि मुंबईच्या एनसीबी संघांमध्ये हा एक समन्वयचा भाग असल्याचा दावा केला आहे. (See what Sameer Wankhede said on that..!)