Yellow Alert again । पुन्हा नांदेड जिल्ह्यात यलो अर्लट ; तीन दिवस पावसाचे
नांदेड : मान्सून परत गेला, परंतु पुन्हा नांदेड जिल्ह्यात येत्या 3, 4 व 5 नोव्हेंबर हे तीन दिवस नांदेड जिल्ह्यासाठी यलो (Yellow) अलर्ट जारी केला आहे. त्यानुसार 3, 4 व 5 नोव्हेंबर 2021 रोजी जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळी वारे, विजेच्या कडकडाटासह व ढगांच्या गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यता मुंबई प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्राने वर्तविले आहे. (Yellow Alert again in Nanded district; Three days of rain)
यंदा अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे. पुन्हा पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आले आहे. (Yellow Alert again in Nanded district; Three days of rain)