Heavy Rains । ‘या’ जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा इशारा

Heavy Rains । मुंबई : राज्यात गेल्या काही दिवसात झालेल्या पावसामुळे शेतीच अतोनात नुकसान झाले आहे. तरीही पाऊस पाठ सोडायला तयार नाही. आता पुन्हा राज्यातील काही जिल्ह्यात आगामी तीन दिवस आठ ते दहा जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा हवामानशास्त्र विभागाने दिला आहे. (Warning of torrential rains in some districts of the state)

https://www.mhtimes.in/jitesh-antpurkar-was-nominated-by-the-congress/
 शाहीन चक्रीवादळ आखाती देशांत ओमानजवळ असले तरी त्याचा प्रभाव गुजरातच्या किनारपट्टीपर्यंत आहे. द्वारकेपासून चक्रीवादळाचा प्रभाव अरबी समुद्रात २०० कि.मी. अंतरावर आहे. ६ पासून मान्सून निघणार परतीच्या प्रवासाला त्यामुळे अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाला आहे. (Warning of torrential rains in some districts of the state)

राज्यात रायगड, रत्नागिरी, नाशिक, नगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली या जिल्ह्यांत ४ ते ७ ऑक्टोबर तर औरंगाबाद, जालना, बीड या ठिकाणी ४ व ५ ऑक्टोबर रोजी मुसळधार पावसाचा अंदाज राज्यातील बहुतांश भागात वर्तवला आहे. (Warning of torrential rains in some districts of the state)

 

 

मान्सून ६ ऑक्टोबर रोजी परतीच्या प्रवासाला निघत असून, उत्तर भारतात वाऱ्यांची चक्रीय स्थिती निर्माण झाल्याने महाराष्ट्रात ४ ते ६ ऑक्टोबरदरम्यान मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा अंदाज आगामी चार दिवस आहे.

Local ad 1