मिलींद एकबोटे यांच्यावर कोंढवा पोलिसांत गुन्हा दाखल (FIR filed at Kondhwa Police Station against milind Ekbote)
पुणे : जातीय तेढ निर्माण होईल असे वक्त्यव्य केल्याप्रकरणी मिलिंद एकबोटे यांच्यावर कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यांच्यावर भादवी कलम 153, 153 (ए), 153 (बी), 295 (ए) , 298, 500, 501, 502, 505 (1) (क), 505 (2), 120 (ब), आयटी ऍक्टचे कलम 66 (अ) आणि 66 (ब) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. (FIR filed at Kondhwa Police Station against milind Ekbote)https://bit.ly/3rq6MR9
या प्रकरणात संभाजी ब्रिगेडचे जिल्हा उपाध्यक्ष सतीश काळे यांनी कोंढवा पोलिसात फिर्याद दिली आहे.https://bit.ly/3bhm6dg
मिलीद रमाकांत एकबोटे (समस्त हिंदू आधाडीचे) यांनी जाणीवपुवर्क व हेतुपुरस्करपणे बहुजन समाजात तेढ निर्माण होउन जातीय दंगली घडवून मनुष्य हानी आणी वित्त हानी करण्याच्या उददेशाने व हेतुने लोकांना एकत्र संघटीत करुन गैरमार्गाने बेकायदेशीर रित्या राष्ट्रीय एकात्मतेला बाधक य कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल असे बेछुट, बेताल वक्तव्य करुन एका विशीष्ठ धर्माविरुष्द बदनामी केली.(FIR filed at Kondhwa Police Station against milind Ekbote)https://bit.ly/3sUpjFD
वक्त्यव्य हे दंगली घडवुन दहशत माजवीण्याच्या हेतुने हेतुपुरस्सर सदरील भाषणाचे चित्रीकरण करुन ते समाज माध्यमाब्दारे प्रसारीत केल्याने हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती ऍड. तोसिफ शेख यांनी दिली. (FIR filed at Kondhwa Police Station against milind Ekbote)https://bit.ly/3sUpjFD