गणेशोत्सव साजरा करण्यासाठी मार्गदर्शन सूचना जारी ; काय आहेत “त्या” जाणून घ्या..!

Pune ganeshotsav 2021 : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाचा गणेशोत्सव कसा साजरा केला जाणार, त्यासाठी शासन काय निर्णय घेणार याकडे सर्व गणेश भक्तांचे लक्ष लागले होते. पुणे पोलिसांनी (Pune police) गणेशोत्सव साजरा करण्यासाठी मार्गदर्शन सूचना जारी केल्या आहेत. ( have been issued to celebrate Ganeshotsav.) 

 

 

यंदाचा गणेशोत्सव 10 ते 19 सप्टेंबर या कालावधीत साजरा केला जाणार आहे. (This year’s Ganeshotsav will be celebrated from September 10 to 19.) पुणे शहरामध्ये कोरोना विषाणु प्रार्दुभावाचे पार्श्वभूमीवर राज्य शासनाने घालून दिलेल्या मार्गदर्शक सुचनांनुसार गणेशोत्सव साजरा होणार आहे. कोरोना संसर्गाचे वाढते प्रमाण लक्षात घेता काही कठोर निर्णय घेणे भाग आहेत. त्यानुसार मागील सहा महिन्यात धार्मिक, सामाजिक व उद्योग व्यवहारात अनेक बंधने आणली गेली आहेत. परंपरांना मुरड घालत वर्षानुवर्षे साजरे होणारे उत्सव आरोग्य विभागाने दिलेल्या निर्देशांप्रमाणे साजरे करीत असताना प्रत्येकाची भावना जपण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. (Pune ganeshotsav 2021)

Guidelines have been issued to celebrate Ganeshotsav.
Guidelines have been issued to celebrate Ganeshotsav.

Guidelines have been issued to celebrate Ganeshotsav.

पुणे मनपाने सार्वजनिक गणेशोत्सवाचे पार्श्वभूमीवर गणेश मंडळ, लोकप्रतिनिधी व प्रशासकीय अधिका-यांची बैठक आयोजित केली होती. सार्वजनिक आरोग्याचे प्राधान्य लक्षात घेता त्यातील निर्णयांना सर्वांनी सकारात्मक समर्थन दिले. त्यानुसार महाराष्ट्राची सांस्कृतिक परंपरा असलेला पुणे शहरातील गणेशोत्सव साध्या स्वरूपात साजरा करण्यावर सर्वांचे एकमत झाले असून त्याकरीता खालील आचारसंहिता प्रस्तावित केली आहे. (Pune ganesh utsav 2021)

 

मनपाने सार्वजनिक गणेशोत्सवाचे पार्श्वभूमीवर गणेश मंडळ, लोकप्रतिनिधी व प्रशासकीय अधिका-यांची बैठक आयोजित केली होती. सार्वजनिक आरोग्याचे प्राधान्य लक्षात घेता त्यातील निर्णयांना सर्वांनी सकारात्मक समर्थन दिले. त्यानुसार महाराष्ट्राची सांस्कृतिक परंपरा असलेला पुणे शहरातील गणेशोत्सव साध्या स्वरूपात साजरा करण्यावर सर्वांचे एकमत झाले आहे. (Pune Ganeshotsav 2021)

Local ad 1