मिरा-भाईंदर महापालिकेच्या अतरिक्त आयुक्तपदी डाॅ. संभाजी पानपट्टे

Mumbai मुंबई : मिरा-भाईंदर महापालिकेच्या अतरिक्त आयुक्तपदी डाॅ.संभाजी श्रीहरी पानपट्टे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. डाॅ.पानपट्टे हे सध्या मिरा-भाईंदर महापालिकेत उपआयुक्त पदावर कार्यरत आहेत. (Additional Commissioner of Mira Bhayander Municipal Corporation Dr. Sambhaji Panpatte)

 

मिरा-भाईंदर महापालिकेच्या रिक्त असलेल्या अतरिक्त आयुक्तपदाच्या नियुक्तीसाठी समिती गठीत करण्यात आली होती. सदरील समितीने दिलेल्या अहवालात महापालिकेतील अधिकारी असलेले डाॅ. संभाजी पानपट्टे अतिरिक्त आयुक्त पदासाठी पात्र आहेत, असे सांगितले. (Additional Commissioner of Mira Bhayander Municipal Corporation Dr.Sambhaji Panpatte) त्यास राज्याच्या नगर विकास विभागाने मान्यता दिली. (Approved by the Urban Development Department) राज्य शासनाचे अवर सचिव नवनाथ वाठ यांनी आदेश जारी केला आहे. (The order has been issued by Under Secretary to the State Government Navnath Wath)

 

दरम्यान, डाॅ. पानपट्टे यांची मिरा-भाईंदर महापालिकेच्या अतरिक्त आयुक्तपदी नियुक्ती झाल्याने त्यांच्या मुळ गावी काटकळंबा ता.कंधार जि. नांदेड (Katkalamba Tal. Kandhar Dist. Nanded) येथे आनंद साजरा करण्यात आला. (Additional Commissioner of Mira Bhayander Municipal Corporation Dr.Sambhaji Panpatte)

 

Local ad 1