धक्कादायक | पुणे जिल्ह्यात 400 गावांत कोरोनाचा मुक्काम | Corona stays in 400 villages in Pune district

पुणे : कोरोनाची दुसरी लाट ओसरत असल्याचे चित्र असतानाच पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात मात्र, चिंताजन स्थिती आहे. आजच्या तारखेला जिल्ह्यातील सुमारे 400 गावांत कोरोना बाधिक रुग्ण आहेत. त्यामुळे प्रशासन सतर्क झाले असून, आज आणि उद्या असे दोन दिवस सर्वेक्षणाची धकड मोहिम राबविण्यात येत आहे. With the second wave of corona receding, the situation in rural areas of Pune district is worrisome. To date, there are corona-infected patients in 400 villages in the district. Therefore, the administration has become alert and a two-day survey is being conducted today and tomorrow. 

 

पुणे, पिंपरी-चिंचवड महापालिकेमध्ये दररोज आढळणाऱ्या रुग्णांपेक्षा ग्रामीण भागत अधिक आढळत आहेत. जिल्हा परिषद प्रशासनाने अनेक उपाययोजना करुनही रुग्णसंख्या अटोक्यात येत नाही. त्यामुळे आता जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने धडक सर्वेक्षण हती घेतले आहे. जिल्ह्यातील नगरपालिका क्षेत्रात आणि जवळपास ४०० गावांमध्ये कोरोनाबाधित रुग्ण आढळत आहेत. १०७ गावे हॉटस्पाॅट म्हणून जाहीर करण्यात आली असून, त्यात १० पेक्षा जास्त रुग्ण आहेत. तसेच ३०० गावांत आजही कोरोनाबाधित असल्याने या गावांत मंगळवार आणि बुधवारी धडक सर्वेक्षण आणि नमुना तपासणी मोहीम राबविली जाणार आहे. Corona stays in 400 villages in Pune district

 

Pune, Pimpri-Chinchwad Municipal Corporation has more patients in rural areas than daily patients. Despite many measures taken by the Zilla Parishad administration, the number of patients is not decreasing. Therefore, now the health department of the Zilla Parishad has started the survey. Corona virus patients are active in the municipal area of ​​the district and in about 300 villages. There were more than 10 patients in 107 villages, which were declared hotspots.

 

कोरोनाबाधित गावांमध्ये घरोघरी जाऊन एका व्यक्तीची आरटीपीसीआर चाचणी केली जाणार आहे. यासाठी आरोग्यसेवक, आरोग्यसेविका, आरोग्य सहायक, व आशा स्वयंसेविका यांचे पथक तयार करण्यात आले आहेत. त्यांच्यामार्फत हे सर्वेक्षण येत्या दोन दिवसात पुर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. एका पथकामार्फत ५० घरांचे सर्वेक्षणे केले जाणार आहे. एका पथकात दोन जणांचा समावेश असून, नमुना घेणे व त्याची एसआरएफ आयडी जनरेट करण्याच्या सूचना केल्या आहेत. हा सर्व डाटा बुधवारी (दि. १४) रात्रीपर्यंत पोर्टलवर नोंदविण्याच्या सूचना दिल्या आहेत. Corona stays in 400 villages in Pune district

 

One person from the affected family is undergoing RTPCR testing in Corona affected villages. For this, a team of health workers, health workers, health assistants and Asha volunteers was formed. He has ordered the survey to be completed in the next two days. A team will survey 50 homes. A two-member team has been instructed to take a sample and prepare its SRF ID. Registration has been instructed on the portal on Wednesday (Dec. 14) night.

 

सुपर स्प्रेडर सर्वेक्षण व नमुना तपासणीमध्ये एमआयडीसी, कारखाने क्षेत्रातील कामगार, मजूर, बँक कर्मचारी तसेच सामाजिक पदाधिकारी कार्यकर्ते या सर्वांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात येणार आहे. यासोबतच अतिजोखीम व कमी जोखीम व्यक्तींच्या संपर्कातील सर्वांचीही तपासणी केली जाणार आहे. Corona stays in 400 villages in Pune district

Local ad 1