विधानसभा अध्यक्षपदाच्या चर्चेवर शरद पवारांचे मोठे विधान | Speaker of the Assembly
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार यांनी केले स्पष्ट
बारामती ः विधानसभा अध्यक्षपदावरुन गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरु आहे. त्यातच दोन दिवसीय पावसाळी अधिवेशानात भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी तालिका सभापती म्हणून केलेल्या कामगिरीवरुन त्यांना अध्यक्षपद द्यावा, असा सूर उमटत होता. त्यावर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार यांनी विधानसभेचे अध्यक्षपद कांग्रेसकडेच राहिल, असे स्पष्ठ केले आहे. ते बारामतीमध्ये पत्रकारांशी बोलत होते. (Congress is the Speaker of the Assembly : Sharad Pawar)