अल्पसंख्याक सामाजातील युवकांचे उच्च शिक्षणाचे स्वप्न (Dream) होणार साकार

मुंबई : मौलाना आझाद शैक्षणिक कर्ज योजनेअंतर्गत वैद्यकीय शिक्षणासाठी २.५० लाख रुपये इतके कर्ज तर डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम शैक्षणिक कर्ज योजनेअंतर्गत ५ लाख रुपये इतके कर्ज उपलब्ध करुन दिले जाते. (DR.A.P.J.ABDUL KALAM EDUCATION LOAN) आता वैद्यकीय शिक्षणासाठी १० लाख रुपयांपर्यंत कर्ज उपलब्ध करुन देण्याचा राज्य शासनाचा मानस आहे. (The state government intends to provide loans up to Rs 10 lakh for medical education) त्यामुळे आता अल्पसंख्याक सामाजालील युवकांचे वैद्यकीय शिक्षणाचे स्वप्न पुर्ण होण्यास मदत होणार आहे, The dream of higher education for the youth of the minority community will come true असे संकेत अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक (Nawab malik) यांनी दिले आहेत.

 

विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळासाठी 75 कोटी रुपयांचे वाढीव भागभांडवल उपलब्ध करुन देण्यास मान्यता देण्यात आली. (In the rainy session of the Legislature, it was approved to provide additional share capital of Rs. 75 crore for Maulana Azad Minority Economic Development Corporation) यामधून अधिकाधिक अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना तांत्रिक, व्यावसायिक तसेच उच्च शिक्षणासाठी कर्जपुरवठा करण्यात येणार आहे. तसेच अल्पसंख्याकबहुल महिला बचतगटांनाही व्यवसायासाठी कर्ज उपलब्ध करुन देण्यासाठी हा निधी खर्च केला जाणार आहे. विद्यार्थ्याच्या कौटुंबिक वार्षिक उत्पन्नाची मर्यादा आता ८ लाख रुपयांपर्यंत वाढविण्यात आली आहे. (The student’s annual family income limit has now been increased to Rs 8 lakh) गरजू विद्यार्थ्यांनी महामंडळाच्या शैक्षणिक कर्ज योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन मंत्री मलिक यांनी केले.

 

राज्यातील अल्पसंख्याक बहुल महिला बचतगटांना व्यवसायासाठी 2 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. यासाठी 15 कोटी रुपये इतक्या रकमेची तरतूद केली आहे. (Loans of up to Rs 2 lakh will be provided to minority minority women’s self-help groups in the state. An amount of Rs 15 crore has been provided for this.) या योजनेस संबंधित बचतगटाकडून प्रतिसाद वाढल्यास आणि अधिक कर्जाची मागणी आल्यास अधिक निधी उपलब्ध करुन देण्याबाबत देखील शासन विचार करीत आहे, असे मंत्री मलिक यांनी सांगितले. The dream of higher education for the youth of the minority community will come true

 

योजनांविषयी माहितीसाठी महामंडळाच्या जिल्हा कार्यालयात किंवा जुने जकातगृह, फोर्ट, मुंबई येथील कार्यालयाशी संपर्क साधावा. महामंडळाच्या https://www.mamfdc.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर अधिक माहिती उपलब्ध आहे, असे मंत्री मलिक यांनी सांगितले.

Local ad 1