...

(Admission) पॉलिटेक्निकच्या प्रवेश प्रकियेला उद्यापासून सुरुवात

पुणे ः शाळा महाविद्यालये प्रत्यक्षात सुरु नसल्यातरी  दहावी नंतरच्या पदविका (पॉलिटेक्निक) अभ्यासक्रमांची शैक्षणिक वर्ष २०२१-२२ करिता प्रवेश प्रक्रिया दिनांक ३० जून २०२१ पासून सुरू होत आहे. सविस्तर वेळापत्रक, प्रवेश प्रक्रियेचा तपशील, उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना तसेच अर्ज भरण्यासाठी https://t.co/0BBoLgEHUO या संकेतस्थळास भेट द्या, असे आवाहन उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केेले आहे. Admission process of Polytechnic starts from tomorrow

कोरोनाच्या पार्श्वभूमिवर दहावीतील सर्व विद्यार्थ्यी उतिर्ण करण्याचा निर्णय घेण्यात आला. दहावी नंतरच्या पदविका (पॉलिटेक्निक) अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यी प्रतिक्षा करत होते. सविस्तर वेळापत्रक, प्रवेश प्रक्रियेचा तपशील, उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना तसेच अर्ज भरण्यासाठी http://dtemaharashtra.gov.in या संकेतस्थळास भेट द्या.  Admission process of Polytechnic starts from tomorrow

Local ad 1