(Corona patients) सलग दुसऱ्या दिवसी कोरोना रुग्ण दहाच्या आत
नांदेड : नांदेड जिल्ह्यात जिल्ह्यात सलग दुसरऱ्या दिवसी कोरोना बाधित (Corona patients) रुग्णांची संख्या दहाच्या आत आढळली आहे. तर दुसरीकडे डेल्टाचा प्रादुर्भाव होऊनये यासाठी नवीन निर्बंध घातले जणार आहेत. For the second day in a row, the number of corona-infected patients in Nanded district has been found to be within ten. On the other hand, new restrictions will be imposed to prevent delta outbreaks.
जिल्ह्यात शनिवारी प्राप्त झालेल्या 1 हजार 834 अहवालापैकी 7 अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 5 तर अँटिजेन तपासणीद्वारे 2 अहवाल बाधित आहेत. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची (Corona patients) संख्या 91 हजार 219 एवढी झाली असून यातील 88 हजार 566 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे 160 सक्रीय रुग्ण असून त्यापैकी 4 बाधितांची प्रकृती अतिगंभीर आहे.
Of the 1,834 reports received on Saturday in the district, 7 reports have affected the corona. There are 5 reports by RTPCR test and 2 by antigen test. The total number of patients in the district till date is 91,219 out of which 88,566 patients have been discharged from the hospital. There are 160 active patients out of which 4 are in critical condition.
जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत्त रुग्णांची संख्या 1 हजार 903 आहे. शनिवारी 18 कोरोना बाधितांना (Corona patients) औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आलेली आहे. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे 3, नायगाव तालुक्यातर्गंत 3, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल 2, खाजगी रुग्णालय 2, मनपा अंतर्गत एनआरआय भवन गृहविलगीकरण व जम्बो कोविड सेंटर 8, या व्यक्तींना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली.