(Petrol Diesel) इंधन दरवाढीविरोधात नांदेडमध्ये काँग्रेसचे आंदोलन

नांदेड ः जागतिक स्तरावर कच्च्या तेलाचे दर कमी असूनही भारतात पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढतच आहेत. पेट्रोलच्या दराने तर शंभरी ओलांडली आहे. त्यामुळे सर्वसामान्य वहान चालकांच्या  खिशाला भुर्दंड बसत आहे. ्त्याविरोधात नांदेड जिल्हा व शहर काँग्रेसच्या वतीने नांदेड शहररील पेट्रोल पंपावर आंदेलन करण्यात आले. PETROL DIESEL RATE INCREASE NANDED CONGRESS

  मालेगाव रस्त्यावरील गीत्ते पेट्रोल पंपावर धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी माजी राज्य मंत्री डी. पी. सावंत, आमदार अमर राजूरकर, जिल्हा कांग्रेस अध्यक्ष गोविंदराव नागेलीकर नगरसेविका सुनंदा पाटील, नगरसेविका ज्योती किशन कल्याणकर यांच्यासह अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.   PETROL DIESEL RATE INCREASE NANDED CONGRESS

PETROL DIESEL RATE INCREASE

Local ad 1