नांदेड ः कोरोना रुग्ण संख्या कमी झाल्याने नांदेडकरांना दिलासा मिळाला. आता सकाळी सात ते दुपारी दोन वाजेपर्यंत मॉल वगळता सर्व दुकाने उघडण्यास जिल्हाधिकारी डाॅ. विपिन इटनकर यांनी परवानगी दिली. त्यामुळे आता नांदेडची वाटचाल अनलॉकच्या दिशेने होत आहे. (Nanded unlock)
Related Posts