(corona active cases) राज्यात अडीच लाख कोरोनाग्रस्तांवर उपचार सुरु
मुंबई ः कोरानाची दुसरी लाट ओसरत असल्याचे चित्र असले तरी असूनही कोरोना पूर्णपणे गेलेला नाही. राज्यात 31 मे रोजी दोन लाख 53 हजार 367 सक्रीय रुग्ण आहेत. त्यांच्यावर रुग्णालये आणि गृविलगीकरणात उपचार सुरु आहेत. corona active cases in maharashtra