(March) मार्च ठरला नांदेडकरांसाठी घातक ; कोरोनाने घेतले तब्बल 193 बळी
नांदेड : जिल्ह्यात 1 iते 31 मार्च या कालावधीत एकूण चाचण्या पैकी 24. 30 टक्के बाधित रुग्ण आढळले आहेत. मार्चमध्ये नऊ हजार 518 बाधित कोरनामुक्त झाले आहेत. तर 9 हजार 557 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. एक मार्चला केवळ 21 बाधितांची प्रकृती गंभीर होती. ती 31 मार्च रोजी 151 वर पोचली आहे. (March)
कोरणा रुग्णांची संख्या वाढत असल्याने निर्बंधामध्ये वाढ करण्यात आली. सुरुवातीला रात्री नऊ वाजेपर्यंत बाजारपेठखुली ठेवण्याची मुभा देण्यात आली. त्यानंतर ती पाच वाजेपर्यंत करण्यात आली. हॉटेल रेस्टॉरंट तसेच उपहारगृहे बंद करून त्यांना पार्सल सेवा देण्याची परवानगी देण्यात आली. त्याबरोबरच शासकीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांची उपस्थिती 50 टक्के करण्यात आली. मात्र, कर्मचारी किंवा त्यांच्या कुटुंबातील व्यक्ती कोरोना पॉझिटिव आढळून आले. त्यामुळे 50 टक्के पेक्षा कमी कर्मचारी उपस्थित आहेत. (March)
रुग्ण संख्या झपाट्याने वाढत असल्याने जिल्हा प्रशासनाने अकरा दिवसाची संचारबंदी जाहीर केली. परंतु यादरम्यान रुग्ण संख्या कमी होण्याऐवजी ती हा हजारांपेक्षा अधिक होत आहे. आतापर्यंत सर्वाधिक 24 मृत्यू हे बुधवारी म्हणजेच 31 मार्च रोजी झाले आहेत.नांदेड जिल्ह्यात 1 ते 31 मार्च या कालावधीत एकूण चाचण्या पैकी 24. 30 टक्के बाधित रुग्ण आढळले आहेत. मार्चमध्ये नऊ हजार 518 बाधित कोरनामुक्त झाले आहेत. तर 9 हजार 557 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. एक मार्चला केवळ 21 बाधितांची प्रकृती गंभीर होती. ती 31 मार्च रोजी 151 वर पोचली आहे.
कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने निर्बंधामध्ये वाढ करण्यात आली. सुरुवातीला रात्री नऊ वाजेपर्यंत बाजारपेठखुली ठेवण्याची मुभा देण्यात आली. त्यानंतर ती पाच वाजेपर्यंत करण्यात आली. हॉटेल रेस्टॉरंट तसेच उपहारगृहे बंद करून त्यांना पार्सल सेवा देण्याची परवानगी देण्यात आली. त्याबरोबरच शासकीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांची उपस्थिती 50 टक्के करण्यात आली. मात्र, कर्मचारी किंवा त्यांच्या कुटुंबातील व्यक्ती कोरोना पॉझिटिव आढळून आले. त्यामुळे 50 टक्के पेक्षा कमी कर्मचारी उपस्थित आहेत. रुग्ण संख्या झपाट्याने वाढत असल्याने जिल्हा प्रशासनाने अकरा दिवसाची संचारबंदी जाहीर केली. परंतु यादरम्यान रुग्ण संख्या कमी होण्याऐवजी ती हा हजारांपेक्षा अधिक होत आहे. आतापर्यंत सर्वाधिक 24 मृत्यू हे बुधवारी म्हणजेच 31 मार्च रोजी झाले आहेत.