नांदेड : महाराष्ट्रासह नांदेड जिल्ह्यात विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या महत्त्वपूर्ण टप्प्याची सुरूवात झाली आहे. नऊ विधानसभेसाठी 165 उमेदवार मैदानात आहेत. तर नांदेड जिल्ह्यात याचवेळी होणाऱ्या लोकसभा पोटनिवडणुकीसाठी 19 उमेदवार रिंगणात आहेत. 14 दिवस प्रचारासाठी मिळणार असून 20 नोव्हेंबरला मतदान तर 23 नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. त्यामुळे पुढच्या रणधुमाळीत उमेदवारां पासून ते सामान्य मतदारांपर्यंत सर्वांनी आदर्श आचार संहितेचे काटेकोर पालन करावे. तसेच भयमुक्त व पारदर्शी वातावरणात मतदानाचे राष्ट्रीय कर्तव्य पूर्ण करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी अभिजीत राऊत (Collector and District Election Returning Officer Abhijit Raut) यांनी केले आहे. (They will exercise their right to vote in the assembly elections)
20 नोव्हेंबरला मतदान
एकूण मतदार
राज्य उत्पादन शुल्क विभागाची दमदार कामगिरी ; ८४३ व्यक्तींना अटक
जिल्ह्यात पाच केंद्रे संवेदनशील – Five centers are sensitive in the district