नांदेड । नांदेड रेल्वे विभागातील (Nanded Railway Division) तारुर ते रोटेगाव आणि परभणी ते पिंगळी रेल्वे स्थानकांदरम्यान, RH गर्डर बसवले जाणार आहे. त्यासाठी लाईन ब्लाॅक घेण्यात आला आहे. 20 आँक्टोंबरपर्यंत रेल्वेच्या वेळात पत्रकात अशःता बदल करण्यात आला आहे.त्यामुळे अर्धा तास ते दोन तास उशिराने रेल्वे धावणार असल्याचे नांदेड रेल्वे विभागामार्फत कळवण्यात आले आहे. (Irregular change in train schedule in Nanded section)
नगरसोल ते नरसापुर ही गाडी संख्या 12788 ही रेल्वे नगरसेल ते रोटेगाव दरम्यान गाडी अंशतः रद्द करण्यात आली आहे. 16 ते 20 पर्यंत आँक्टोंबर पर्यंत नगरसोल ऐवजी रोटेगाव स्थानकावरुन दुपारी 1.30 वाजता सूटणार आहे. गाडी संख्या 12732 नगरसोल ते नरसापुर रेल्वेच्या वेळापत्रकात अशःता बदल करण्यात आला आहे.
Related Posts
उशिरा सुटणाऱ्या गाड्या
नांदेड – अमृतसर (गाडी संख्या 12716) – Nanded – Amritsar (Train No. 12716) औरंगाबात ते परभणी दरम्यान 2 तास उशिराने धावणार आहे. काचीगुडा ते नगरसोल (गाडी संख्या 17661) – Kachiguda to Nagarsol (Train No. 17661) ही एक तास उशिराने धावाणार आहे. परळी अकोला (गाडी संख्या 07600) ही गाडी अर्धा तास उशिरा धावेल, अशी माहिती नांदडे रेल्वे विभागाच्या जनसंपर्क विभागाने दिली आहे.