Return rain update : राज्याच्या काही भागामध्ये ऑक्टोबर हिटचा (October heat) परिणाम जाणवू लागला असून, काही ठिकाणी पाऊस होत आहे. राज्यात ढगाळ वातावरण आणि कडक ऊन्हाचा तडाखा असे वातावरण निर्माण झाल्याने दिवसभर कमालीचा उकाडा जाणवत आहे. अशातच राज्यात आज आणि उद्या (शनिवार व रविवारी) राज्यातील काही भागांत हलक्या पावसाचा अंदाज (Rain Update) हवामान विभागाने (IMD) वर्तवला आहे. (Return rain update : Forecast of rain again in the state ; Meteorological department issued yellow alert in 20 districts)