नांदेड : नांदेड जिल्ह्यातील स्थानिक तीन सुट्या जिल्हाधिकारी यांनी जाहीर केले आहे. त्या कधी असणार आहेत, ते जाणून घ्या… (Local holidays announced in Nanded district, know when are…)
नांदेड जिल्ह्यात जिल्हाधिकारी पाडुरंग बोरगावकर यांनी स्थानिक सुट्या जाहीर केल्या आहेत. त्यात माळेगाव यात्रेसाठी 10 जानेवारी रोजी सुट्टी जाहीर केली आहे. त्यानंतर हजरत हाजी सय्याह सरवरे मगदूम बडी दर्गा कंधार ऊर्स निमित्त 29 जानेवारी 2024 रोजी तर 11सप्टेंबर रोजी जेष्ठ गौरी पुजनाानमित्त सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. यासंदर्भातील आदेश जिल्हाधिकारी पाडुरंग बोरगावकर (Collector Padurang Borgaonkar) यांनी जारी केला आहे.
Related Posts
ही स्थानिक सुट्टी जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालये, जिल्हा परिषद अंतर्गत कार्यालये, महानगरपालिका, नगरपालिका, स्थानिकस्वराज्य संस्थांची कार्यालये,कोषागार व उप कोषागार कार्यालये, तसेच सर्व शैक्षणिक संस्थांना लागू असणार आहे. (Local holidays announced in Nanded district, know when are…)