Fruit Crop Insurance Scheme । प्रधानमंत्री पिक विमा योजना अंतर्गत पुनर्रचित हवामानावर आधारीत फळपिक विमा योजना सन २०२३-२४ मृग बहार मध्ये डाळिंब, पुरू, चिकु, लिंबू, संत्रा, मोसंबी, सीताफळ व द्राक्षे (Pomegranate, Puru, Chiku, Lemon, Orange, Mosambi, Cilantro, Grapes) या फळपिकांना लागू करण्यात आली असून, या योजनेचा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन कृषि विभागाच्यावतीने करण्यात येत आहे. (Restructured Weather Based Fruit Crop Insurance Scheme)
Palkhi Sohala 2023। पालखी मार्गावर वाहतुकीत बदल ; पर्यायी मार्गाचा वापर करावा : जिल्हाधिकारी