...

10th ssc result 2023 । दहावीचा निकाल आज दुपारी एक वाजता ऑनलाईन जाहीर होणार ; अधिकृत संकेतस्थळावर असा पहा निकाल

पुणे : मार्च २०२३ मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. १० वीं) परीक्षेचा निकाल (Secondary School Certificate (10th) Exam Result) शुक्रवारी दुपारी एक वाजता ऑनलाईन पद्धतीने जाहीर केला आहे. (Class 10th result will be declared online today at 1 pm)  

 

Tehsildars in Revenue Department । राज्यातील 74 तहसीलदारांची बदली ; कोणाची कुठे पदस्थापना जाणून घ्या..

 

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण (Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education Pune, Nagpur, Aurangabad, Mumbai, Click, Amravati, Nashik, Latur and Konkan) या नऊ विभागीय मंडळांमार्फत मार्च २०२३ मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. १० वी) परीक्षेचा निकाल अधिकृत सकेतस्थळांवर शुक्रवार, दिनांक ०२/०६/२०२३ रोजी दुपारी ०१.०० बाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येत आहे. (Class 10 result will be declared online today at 1 pm)

 

अधिकृत संकेतस्थळावर पहा निकाल
www.mahresult.nic.in 

 https:l/ssc.mahresults.org.in  

http:/sscresult.mkcl.org

2023

 

 

माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१० वीं) मार्च २०२३ परीक्षेस प्रविष्ट झालेल्या सर्व विद्याध्यांचे विषयनिहाय संपादित केलेले गुण उपरोक्त संकेतस्थळांवरून उपलब्ध होतील व सदर माहितीची प्रत (प्रिंट आउट) घेता येईल. www.mahresult.nic.in या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांच्यांच्या निकालाबरोबरच सांख्यिकी माहिती उपलब्ध होईल. Class 10 result will be announced on Friday at 1 pm)

ऑनलाईन निकालानंतर माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१० वी)  -परीक्षेस प्रविष्ट झालेल्या विद्याध्य्यास स्वत:च्या अनिवार्य विषयापैकी (श्रेणी विषयांव्यतिरित्त) कोणत्याही विशिष्ट विषयात त्याने संपादित केलेल्या गुणांची गुणपड़ताळणी व उत्तरपत्रिकांच्या छायाप्रत, पुनर्मूल्यांकनासाठी संबंधित विभागीय मंडळाकडे ऑनलाईन पध्दतीने मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरून (htp/verification.mh-s8c.ac in) स्वत: किंवा शाळांमार्फत अर्ज करण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.  गुणपडताळणीसाठी शनिवार, दिनांक ०३/०६/२०२३ ते सोमवार, दिनांक १२/०६/२०२३ पर्यत व छायाप्रतीसाठी शनिवार, दिनांक ०३/०६/२०२३ ते गुरूवार, दिनांक २२/०६/२०२३ पर्यत अर्ज ऑनलाईन परध्दतीने करता येईल. त्यासोबतच ऑनलाईन पध्दतीने शुल्क (Debit Card/ Credit Card/ UPI/ Net Banking ) याद्वारे भरता येईल.

Local ad 1