Pune-Mumbai Deccan Queen Birthday पुणे- मुबंई असा दररोज प्रवास करणाऱ्या प्रवशांची क्विन असलेली पुणे-मुंबई डेक्कन क्वीन (Pune-Mumbai Deccan Queen) ही 93 वर्षांची झाली आहे. तीचा 94 वा वाढदिवस पुणे रेल्वे स्थानकावर पालकमंत्री चंद्रकांत पाटील (Guardian Minister Chandrakant Patil) यांच्या प्रमुख उपस्थितीत साजरा करण्यात आला.
स्वतंत्रपूर्व काळात म्हणजे जेव्हा भारतावर इंग्रजांची राजवट होती. तेव्हा ब्रिटिशांनी ग्रेट इंडियन पेनिनसुला या रेल्वे कंपनीने पहिली लक्झरीयस ट्रेन सेवा (First luxury train service) म्हणून 1 जून 1930 रोजी मुंबई-पुणे मार्गावर ‘डेक्कन क्वीन’ एक्सप्रेस (Deccan Queen Express) सुरू केली होती.
भारतातील पहीली डिलक्स ट्रेन म्हणून डेक्कन क्वीनला ओळखले जाते. गेल्या 93 वर्षांपासून ही रेल्वे पुणे-मुंबई आणि मुबंई- पुणे असा दररोज प्रवास करणाऱ्या प्रवाश्यांसाठी वरदान आहे. तिची 94 वाढदिवस आज सकाळी साजरा करण्यात आला आहे. यावेळी प्रवासी संघटनेच्या वतीने केके कापुन वाढदिवस साजरा करण्यात आला.
प्रवसी संघटेच्या हर्षा शहा (Harsha Shah of Pravasi Sanghata) म्हणाल्या, 1 जून 1930 झाली सुरु झाली. पुणे-मुंबई, मुंबई-पुणे असे दररोज चालते.2.24 मिनीटात प्रवास पुर्ण करते दररोज दिड ते दोन हजार प्रवासी ये-जा करतात. गेल्या 94 वर्षात या ट्रेनने अनेक सुख-दुःख पाहिले आहेत.