...

राज्यातील 58 तहसिलदार झाले उपजिल्हाधिकारी अन् 78 नायब तहसीलदार बनले तहसीलदार

पुणे ः राज्यात बदल्यांचे सत्र सुरु असतानाच राज्य शासनाने 78 नायब तहसीलदारांना पदोन्नती देण्याचा निर्णय घेतला असून, तहसीलदार म्हणून पदोन्नती देण्यात आली. तर तहसीलदार संवर्गातून उप जिल्हाधिकारी संवर्गात पदोन्नती देण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाचे सहसचिव डाॅ. माधव वीर (Joint Secretary Dr. Madhav Veer) यांनी आदेश जारी केले आहे. (58 Tehsildars became Deputy Collectors)

पदोन्नती मिळालेल्या तहसीलदारांची यादी पहाण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

Tah to DC promotion order 20.04.2023

 

 

नायब तहसीलदारांची यादी

NT to Tahsildar 54 Promotion 20.4.23 

 

नायब तहसीलदारांची यादी

NT to Tahsildar 24 Promotion order 20.4.23

 

 

Local ad 1