शेतकर्‍यांसाठी काय केलं ते सांगा ; शिंदे-फडणवीस सरकारवर अजित पवारांचा हल्लाबोल

जालना : राज्यातील शेतकरी संकटात असून, असे असताना राज्य सरकारचा एकद धंदा सुरु आहे, तो म्हणजे जाहीरातबाजीचा.(advertisement in marathi) सरकार म्हणतंय ’निर्णय वेगवान महाराष्ट्र गतीमान’. पण काय गतीमान?, वत्तपत्र उघडला की आहेच यांचा फोटो, त्याऐवजी शेतकर्‍यांसाठी काय केलं ते सांगा?, अशा शब्दांत विरोधी पक्ष नेते अजित पवार (Opposition leader Ajit Pawar) यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर हल्लाबोल केला आहे.  (Tell what you have done for farmers  Ajit Pawar)

 

 

वीज उत्पादन प्रक्रियेत ५ टक्के जैव इंधन वापरा

जालना येथे अजित पवार यांच्या हस्ते कर्मयोगी अंकुशराव टोपे समर्थ सहकारी साखर कारखाना (Ankushrao Tope Samarth Cooperative Sugar Factory) तिर्थपुरी येथील 60000 लिटर प्रति दिन क्षमतेच्या इथेनॉल प्रकल्पाचे (Ethanol Project) उद्घाटन झाले. त्यावेळी ते बोलत होते. (Tell what you have done for farmers  Ajit Pawar)

 

देशात रोज महागाई वाढत असून, गरिबांना कुटुंब चालवावे कसे? असा प्रश्न अजित पवारांनी केला. वेगवान निर्णय केल्याची जाहिरात वृत्तपत्रात देत आहेत. मात्र, कोणत्याही प्रकारे वेगवाने निर्णय होत नसल्याची टिका अजित पवार यांनी केली.  (Tell what you have done for farmers  Ajit Pawar)

 

चक्रव्युहात अडकलेल्या शेतकर्‍याला मदत करण्याची मागणी आम्ही सातत्याने सभागृहात केली. अद्यापही शेतकर्‍यांच्या पदरात काही पडलं नाही. सरकार सांगत आहे मदत जाहीर करु पण प्रत्यक्षात मात्र शेतकर्‍यांना मदत मिळाली नाही. अर्थसंकल्पात मोठ्या मोठ्या करण्यात आल्या. सरकारमधील नेते स्वत:चा उदोउदो करत आहेत, अशी टिका पवार यांनी केली.  (Tell what you have done for farmers  Ajit Pawar)

 

 

घरात माणसं पाच. एक किलो शिधा यांच्या काकांनी खाल्ला होता का?

गुढी पाडव्यापासून ते आंबेडकर जयंतीपर्यंत आनंदाचा शिधा देणार आहेत. कसला आनंद? तुम्ही तिथे आनंद घेताय आणि आनंद शिधा आनंद शिधा सुरू केला आहे. देतात किती एक किलो. घरात माणसं किती पाच. एक किलो आनंदाचा शिधा यांच्या काकांनी खाल्ला होता का? असा संतप्त सवाल अजित पवार यांनी केला.
Local ad 1