पुणे : कसबा पेठेत महाविकास आघाडीला मिळालेल्या यशानंतर पुणे आणि खडकी कँन्टोमेंन्ट बोर्डाच्या निवडणुका (Pune and Khadki Cantonment Board Election) ताकदीने लढविण्याचा निर्धार काँग्रेस पक्षाने केला आहे. त्यानुसार पुणे कँन्टोमेंन्टमध्ये (Pune Cantonment) इच्छुकांना तयारीला लागा, असे सांगण्यात आले. तर दुसरीकडे काँग्रेसमध्ये इनकमिंग सुरू झाली आहे. (After the victory in Kasaba, the incoming in Congress started)
हजी बिलाल कुरेशी, मजहर चौधरी, अथर चौधरी, सोहील कुरेशी, नाविद चौधरी, असद पटेल, अब्दुल हमीद कुरेशी, गुलाम कुरेशी यावेळी उपस्थित होते.
कोण आहेत अबू सुफियान कुरेशी
कॅन्टोमेंट बोर्डातील वार्ड क्रमांक तीन मधून निवडणूक लढविण्याची तयारी केली आहे. पुणे शहरात एमआयएम पक्षाचे सक्रिय सदस्य आहेत. तसेच ऑल इंडिया जमियातूल कुरेश महाराष्ट्र प्रदेश युवा अध्यक्ष म्हणून राज्यभर काम करत आहेत.