Nanded Crime । जात प्रमाणपत्रासाठी बनावट कागदपत्रे सादर केल्याप्रकरणी ग्रामसेवक, ग्रामपंचयात सदस्यावर गुन्हा
Nanded Crime । नांदेड : बिलोली तालुक्यातील संगरोळी ग्रामपंचायत येथील ग्रामपंचायत सदस्या शेख मेहताबी लालशा (माहेर) शेख मेहताबी मियॉसाब (सासर) व इतर यांचे विरुध्द जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती नांदेडच्या आदेशाने विमानतळ पोलीस ठाण्यात फौजदारी गुन्हा क्रमांक 0057/2023 दाखल करण्यात आला आहे. जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे संशोधन अधिकारी तथा सदस्य सचिव सतेंद्र आऊलवार यांनी ही माहिती प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली. (Crime against gram sevak, gram panchayat member for submitting fake documents for caste certificate)
नांदेड काॅपीमुक्त पॅटर्न काय आहे?, त्याचा निकालावर काय परिणाम झाला? कोणी राबविले, जाणून घ्या..