...

(Jayashree Mahajan of Shiv Sena as the Mayor of Jagalgaon) जागळगावच्या महापौरपदी शिवसेनाच्या जयश्री महाजन

जळगाव : महानगरपालिकेतील महापौरपदाच्या निवडणुकीत शिवसेनेने भाजपच्या 27 बंडखोर नगरसेवकांना सोबत घेत महापालिकेवर भगवा फडकविला आहे. महापौरपदी शिवसेनेच्या जयश्री महाजन यांचा विजय झाल्या आहेत. (Jayashree Mahajan of Shiv Sena as the Mayor of Jagalgaon)

महापौर पदासाठी 38 मतांची गरज होती. शिवसनेच्या जयश्री महाजन यांनी 45 तर भाजपच्या प्रतिभा कापसे यांना 28 मते मिळाली. तर उपमहापौरपदाच्या निवडणुकीत भाजपचे बंडखोर उमेदवार कुलभूषण पाटील यांनी बाजी मारली. (Jayashree Mahajan of Shiv Sena as the Mayor of Jagalgaon)

काही दिवसांपूर्वी सांगली महागनरपालिकेतही भाजपकडे पुरेसे संख्याबळ असूनही महापौरपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचा विजय झाला होता. तर उपमहापौरपद काँग्रेसला मिळाले होते. शिवसेनेचा हा विजय जळगावमधील गिरीश महाजन यांच्या वर्चस्वाला धक्का मानला जात आहे. (Jayashree Mahajan of Shiv Sena as the Mayor of Jagalgaon)

ayashree Mahajan of Shiv Sena as the Mayor of Jagalgaon
Jayashree Mahajan of Shiv Sena as the Mayor of Jagalgaon

भाजपकडून महापालिकेची जबाबदारी भाजप नेते गिरीश महाजन यांच्याकडे सोपविली होती. तर शिवसेनकडून नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे आणि गुलाबराव पाटील यांनी राजकीय डावपेच आखले. त्यात भाजपच्या 27 नगरसेवकांना आपल्याकडे ओढण्यात त्यांनी यश मिळवले. (Jayashree Mahajan of Shiv Sena as the Mayor of Jagalgaon)

जळगाव महानगरपालिकेतील पक्षीय बलाबल

भाजप – 57
शिवसेना – 15

एमआयएम – 3

(एकूण नगरसेवक – 80 )

Local ad 1