पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्चमाध्यमिक शिक्षण मंडळाने मार्च २०२४ मध्ये माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षा (दहावी) घेतली. या परीक्षेचा निकालसोमवारी दुपारी एक वाजता ऑनलाइन जाहीर केला जाणार आहे. राज्य परीक्षा मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्याचा 95.81 टक्के लागला आहे. (95.81 percent of Class X; Click here to check results online)
दहावीचा निकाल 95.81 टक्के ; दुपारी एक वाजता ऑनलाईन होणार जाहिर
सकेतस्थळांवर निकाल पाहता येईल.
३. https://sscresult.mahahsscboard.in
४. https://results.digilocker.gov.in
५. https://results.targetpublications.org.
सोमवारी दुपारी एक वाजता बोर्डाच्या अधिकृत संकेतस्थळासह ६ ठिकाणी निकाल पाहता येईल. पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत मार्च २०२४ मध्ये परीक्षा घेण्यात आली होती.