पुणे रिंगरोडला मिळाली गती ; 90 टक्के भूसंपादन पूर्ण

रिंग रोडचे पूर्व आणि पश्चिम असे दोन भाग करण्यात आले आहेत. या दोन्ही भागातील सुमारे 200 हेक्टर क्षेत्र संपादीत करायचे राहिले आहेत. त्यासाठी जिल्हा प्रशासनाला 500 कोटी रुपयांची आवश्यकता आहे. त्यासंदर्भात जिल्हा प्रशासनाने जिल्हा प्रशासनाने महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडे (Maharashtra State Road Development Corporation) केली आहे.