...

नांदेड जिल्ह्यात शुक्रवारी 74 व्यक्ती कोरोना बाधित

नांदेड : जिल्ह्यात शुक्रवारी वाढलेली कोरोनाची संख्या चिंता करायला भाग पडणारी आहे.जिल्ह्यात प्राप्त झालेल्या 995 अहवालापैकी 74 अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 69 तर अँटिजेन तपासणीद्वारे 5 अहवाल बाधित आले आहेत. (74 people infected with corona in Nanded district on Friday)

 

 

 

जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 90 हजार 756 एवढी झाली असून यातील 87 हजार 898 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे.  सक्रीय रुग्णांची संख्या 203 असून 4 बाधितांची प्रकृती अतिगंभीर आहे. (74 people infected with corona in Nanded district on Friday)

 

 

आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा 46, नांदेड ग्रामीण 10, धर्माबाद 1, लोहा 1, माहूर 1, मुदखेड 3, अर्धापूर 1, मणिपूर 1, पुसद 1, लातूर 2, मुंबइ 1, हिंगोली 1 तर ॲटीजन तपासणीद्वारे अर्धापूर 2, कंधार 1, मुदखेड 1, नायगाव 1 असे एकूण 74 कोरोना बाधित आढळले आहे. आज जिल्ह्यात नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरण 6, खाजगी रुग्णालय 2 कोरोना बाधिताला औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली. (74 people infected with corona in Nanded district on Friday)
आज 203 कोरोनाबाधित रुग्णांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकिय महाविद्यालय विष्णुपूरी 15, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल 2, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 27, नांदेड मनपा अंतर्गत गृहविलगीकरण 151, खाजगी रुग्णालय 8 अशा एकुण 203 व्यक्ती उपचार घेत आहेत. (74 people infected with corona in Nanded district on Friday)

 

 

जिल्ह्याची कोरोना संक्षिप्त माहिती.

एकुण घेतलेले स्वॅब- 8 लाख 3 हजार 47

एकुण निगेटिव्ह स्वॅब- 6 लाख 98 हजार 688

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 90 हजार 756

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 87 हजार 898

एकुण मृत्यू संख्या-2 हजार 655

उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.85 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-निरंक

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-3

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-निरंक

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-203

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-4

Local ad 1