राज्यातील 58 तहसिलदार झाले उपजिल्हाधिकारी अन् 78 नायब तहसीलदार बनले तहसीलदार

पुणे ः राज्यात बदल्यांचे सत्र सुरु असतानाच राज्य शासनाने 78 नायब तहसीलदारांना पदोन्नती देण्याचा निर्णय घेतला असून, तहसीलदार म्हणून पदोन्नती देण्यात आली. तर तहसीलदार संवर्गातून उप जिल्हाधिकारी संवर्गात पदोन्नती देण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाचे सहसचिव डाॅ. माधव वीर (Joint Secretary Dr. Madhav Veer) यांनी आदेश जारी केले आहे. (58 Tehsildars became Deputy Collectors) पदोन्नती मिळालेल्या … Continue reading राज्यातील 58 तहसिलदार झाले उपजिल्हाधिकारी अन् 78 नायब तहसीलदार बनले तहसीलदार