महसूल विभागात खळबळ : महार वतन जमीन नावावर केल्या प्रकरणी अहमदनगरचे तत्कालिन अपर जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदारासह 38 जणांवर गुन्हे दाखल  

जिल्ह्यातील  वडगांव गुप्ता येथील महार वतन जमीन क्षेत्र सुमारे साडेचार हेक्टर अहमदनगरचे तत्कालिन अपर जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, मंडल अधिकारी, तलाठी आणि 32 खासजी व्यक्तींवर शासनाची फसवणूक केल्याचा गुन्हा