Scholarship Schemes News । अल्पसंख्याक समुदायातील 27 विद्यार्थ्यांचे स्वप्न होणार पुर्ण..!

Scholarship Schemes News। राज्यात अल्पसंख्यांक असलेल्या नऊ समुदायातील तब्बल 27 विद्यार्थ्यांना परदेशात जाऊन शिक्षण पूर्ण करण्याची संधी मिळणार आहे. (As many as 27 students from the minority community will study abroad!)