IAS Officer। राज्यातील 23 अपर जिल्हाधिकारी झाले आयएएस
IAS Officer मुंबई . महाराष्ट्राती २३ अपर जिल्हाधिका-यांना भारतीय प्रशासकीय सेवेत अर्थात आयएएसपदी (IAS) बढती देण्यात आली आहे. यामध्ये एकट्या पुण्यातील ४ अधिकाल-यांना आयएएसचा दर्जा मिळाला आहे. पहिल्यांदा इतक्या मोठ्या संख्येने २३ अप्पर जिल्हाधिकारी आयएएसपदी बढती देण्यात आली आहे. (23 Additional Collectors of the state became IAS)
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed